{
  "village_code": "273000080374220000",
  "village_name": "वाणीचिंचाळे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3061,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:11Z",
  "surveys": [
    "7/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रत्नप्रभू महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : सोनेश्वर पंढरीनाथ पाटील रा. वाणीचिंचाळे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6958-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनेश्वर पंढरीनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती प्रभाकर माळी"
}
