{
  "village_code": "273000080374220000",
  "village_name": "वाणीचिंचाळे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:11Z",
  "surveys": [
    "441/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहून घेणार : विठाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. ता.सांगोला ,\nलिहून देणार : बाळु यशवंत बनसोडे रा. वाणीचिंचाळे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक विठाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. ता.सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 181/2026 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती प्रभाकर माळी"
}
