{
  "village_code": "273000080374230000",
  "village_name": "वाकी (घेरडी )",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2897,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:14Z",
  "surveys": [
    "337/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि. पलूस शाखा सांगोला तर्फे शाखाधिकारी श्री. वैभव वसंतराव गावडे\nगहाणखत लिहुन देणार : महादेव भगवान चोपडे रा. वाकी (घेरडी ) यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7306-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337/2 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव भगवान चोपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती प्रभाकर माळी"
}
