{
  "village_code": "273000080374230000",
  "village_name": "वाकी (घेरडी )",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:14Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहून घेणार : कृष्णाई महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला ,\nलिहून देणार : शशिकांत शिवाजी शिंदे रा. वाकी (घेरडी ) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक कृष्णाई महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 74 दिनांक 19/06/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती प्रभाकर माळी"
}
