{
  "village_code": "273000080374240000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:27:52Z",
  "surveys": [
    "726/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : महात्मा बसवेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला\nलिहून देणार : विशाल चंद्रकांत गायकवाड रा. जवळा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 726/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा बसवेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी बाबुराव कांबळे"
}
