{
  "village_code": "273000080374240000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7893,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T09:06:15Z",
  "surveys": [
    "839/1/1/अ",
    "845/5",
    "845/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.गौख/एसआर/14/26\nआदेश दिनांक : 30/03/2026\nमा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील आदेश क्र.गौख/एसआर/14/26 दिनांक.30/03/2026 नुसार मौजे जवळा येथील खालील नमूद खातेदार यांचे नावा समोर नमूद रक्कमेचा गौणखनिज बोजा संबंधित खातेदार यांचे मालकीचे मालमत्तेवर दाखल केला असे.ते खालीलप्रमाणे\nअ.क्र. खातेदाराचे नाव सर्व्हे नंबर बोजा रक्कम\n1. समाधान महादेव हजारे 839/1/1/अ\n2. कोंडीबा सुखदेव गावडे 845/5, 845/7 - 1,21,75,000 आदेशावरून नोंद.",
  "talathi": "अश्विनी बाबुराव कांबळे"
}
