{
  "village_code": "273000080374270000",
  "village_name": "भोपसेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:29Z",
  "surveys": [
    "80/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026\nलिहून घेणार :धनश्री मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,ली मंगळवेढा ,\nलिहून देणार : जामीनदार श्री संजय गुंडा चौगुले रा. भोपसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7257-2023 दिनांक 29/11/2023 प्रमाणे धनश्री मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,ली मंगळवेढा शाखा घेरडी जा.क्र Ref . No 411/2026-27 .या सोसायटी कडून रक्कम रुपये 2500000- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गुंडा चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष भिकाजी डाखोरे"
}
