{
  "village_code": "273000080374290000",
  "village_name": "घेरडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:09:41Z",
  "surveys": [
    "2014/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.हुन्नूर ता मंगळवेढा शाखा हुन्नूर\nगहाणखत लिहुन देणार : गंगाराम हिराप्पा गावडे रा. घेरडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7020-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2014/2/ब क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाराम हिराप्पा गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - राजकुमार गंगाराम गावडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विनोद विठ्ठल भडंगे"
}
