{
  "village_code": "273000080374290000",
  "village_name": "घेरडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14288,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:09:41Z",
  "surveys": [
    "1535/3",
    "1550/2/अ/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप दगडु दोलतडे ,बाळासाहेब दिलीप दोलतडे ,सुनिल दिलीप दोलतडे रा. घेरडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7333-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1423844.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1535/3, 1550/2/अ/1/ब क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप दगडु दोलतडे ,बाळासाहेब दिलीप दोलतडे ,सुनिल दिलीप दोलतडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1423844.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-नंदाबाई दिलीप दोलतडे (खाता क्रमांक :- 3182) ,",
  "talathi": "विनोद विठ्ठल भडंगे"
}
