{
  "village_code": "273000080374310000",
  "village_name": "हंगिरगे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4085,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:15Z",
  "surveys": [
    "56/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.मल्लिकार्जुन अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा ता.मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : काशिनाथ गणपत यमगर रा. हंगिरगे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7283-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/अ/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ गणपत यमगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर बाबुराव मोरे"
}
