{
  "village_code": "273000084300500000",
  "village_name": "सांगोला",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 69000,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:23Z",
  "surveys": [
    "5/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बैंक लि. शाखा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र भगवान पाटील रा. सांगोला यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7125-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/ब/1 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-पुजा राजेंद्र पाटील (खाता क्रमांक :- 18327) ,",
  "talathi": "विशाल भिमराव जाधव"
}
