{
  "village_code": "273000084300500000",
  "village_name": "सांगोला",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 69121,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:23Z",
  "surveys": [
    "252/2/क/1/अ",
    "252/2/क/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२४/२०२६-२७\nआदेश दिनांक : १५/१०/२०२६\nमे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/२४८/२०२४-२५ दिनांक.०१/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) २५२/२/क/१/अ,क्षेत्र ० हे ०१ आर,चौ.मी..२) २५२/२/क/१/क/२,क्षेत्र ० हे ०३ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- संगीता संजय भडंगे यांचे जमीनदार- सीताबाई शंकर जावीर यांचे हिस्सेवर र.रु.2,68,301/- जप्ती बोजा नोंद केली.",
  "talathi": "विशाल भिमराव जाधव"
}
