{
  "village_code": "273000084300500000",
  "village_name": "सांगोला",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 69168,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:53:22Z",
  "surveys": [
    "260/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक-आरटीएस/एस आर-क.१५५/370/2025\nआदेश दिनांक : 12/11/2025\nमा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक-आरटीएस/एस आर-क.१५५/370/2025 आदेश दिनांक : 12/11/2025 नुसार मौजे सांगोला येथील गट नं.२६०/२/अ या गटाचा हस्तलिखित ७/१२ तपासला असता उक्त गटामध्ये मंजूर फेरफार क्र.३९५२५ नुसार आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नावाची नोंद झालेची दिसून येत आहे. तद्नंतर हस्तलिखित ७/१२ प्रमाणे संगणकीकृत ७/१२ तयार करताना नजर चुकीने आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नावाची नोंद झालेची दिसून येत नाही. यास्तव उक्त हस्तलिखित ७/१२ व गटावरील मंजूर फेरफार क्र.३९५२५ नुसार खाते क्र. ३५७८४ मधील ०.०२ हे. आर क्षेत्र कमी करून उक्त गटामध्ये आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नाव दाखल करून त्यांचे नावासमोर ०.०२ हे. आर क्षेत्र नमूद केले.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "विशाल भिमराव जाधव"
}
