{
  "village_code": "273000084300500000",
  "village_name": "सांगोला",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 69172,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:53:22Z",
  "surveys": [
    "276/4/फ/1",
    "276/4/फ/2",
    "276/4/फ/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/जमीन/कावी/१११०/२०२५\nआदेश दिनांक : 29/09/2025\nमा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील क्र/जमीन/कावी/१११०/२०२५ दिनांक.२९/०९/२०२५ आणि उपअधीक्षक भूमिअभिलेख सांगोला यांचेकडील जावक क्र.२४६१ क्र/भूमापन/कजाप भूसंपादन दिनांक.१८/०९/२०२५ व सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांचेकडील कब्जेपट्टी प्रस्ताव क्र.०१/सांगोला/२०१६ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.1) २७६/४/फ/१,२७६/४/फ/२,२७६/४/फ/४/अ मधील दिपक दशरथ जाधव ,प्रकाश दशरथ जाधव यांचे क्षेत्र 0 हे 40 आर,चौ.मी.पैकी क्षेत्र 0 हे 0788 आर,चौ.मी. मा राष्ट्रपती मार्फत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचेकरिता क्षेत्र संपादित झालेने इतरअधिकारातील सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकार शेरा कमी करून मा राष्ट्रपती मार्फत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "विशाल भिमराव जाधव"
}
