{
  "village_code": "273000090374370000",
  "village_name": "गुंजेगांव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-04-20",
  "objection_until": "2026-05-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:00:22Z",
  "surveys": [
    "30",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/04/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि;मंगळवेढा,\nलिहून देणार : कविता मनगिनी मोटे व कोमल मनगेनी मोटे रा. गुंजेगांव यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37, 30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि;मंगळवेढा यांचेकडील पत्र व तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र जा क्र.जमा-3/रस्ता/कावि/692 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संग्राम सदाशिव वाडकर"
}
