{
  "village_code": "273000090374370000",
  "village_name": "गुंजेगांव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:00:22Z",
  "surveys": [
    "128/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या; आंधळगाव ता.मंगळवेढा,\nलिहून देणार : गंगाधर लक्ष्मण ढोणे रा. गुंजेगांव यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या; आंधळगाव ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक SNP/398/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संग्राम सदाशिव वाडकर"
}
