{
  "village_code": "273000090374450000",
  "village_name": "लक्ष्मी दहिवडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-25",
  "objection_until": "2026-07-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:34:28Z",
  "surveys": [
    "1178",
    "1184",
    "1186",
    "246",
    "247/1",
    "247/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/06/2026\nलिहुन घेणार : समता ग्रामीण बि. शेती सह.पतसंस्था, मंगळवेढा\nलिहुन देणार : मनोहर वामन पाटील रा. लक्ष्मी दहिवडी गट नंबर/ सर्वे नंबर 1186, 246, 247/1, 247/2, 1178, 1184 यांनी दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर वामन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 46/05 दिनांक 15/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल लक्ष्मणराव कूडदे"
}
