{
  "village_code": "273000090374450000",
  "village_name": "लक्ष्मी दहिवडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:34:28Z",
  "surveys": [
    "550/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nमा.तहसीलदार सो.मंगळवेढा यांच्या कडील आदेश क्र.जमा 3/155/एसआर /36/2025 दि.15/06/2025 रोजीच्या आदेशाने मौजे लक्ष्मीदहिवडी यथील फेर फार क्र 48 28 नुसार गट नं 550/1 व 550/2 या गटाची भूधारणा बदल व इतर अधिकारातील सत्ताप्रकार शेरा कमी करण्या बाबतची नोंद घेण्यात आलेले होती त्याप्रमाणे मा.तहसीलदार यांचे या आदेशानुसार दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "अमोल लक्ष्मणराव कूडदे"
}
