{
  "village_code": "273000090374470000",
  "village_name": "मुढवी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-18",
  "objection_until": "2026-07-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:52Z",
  "surveys": [
    "569/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/06/2026\nलिहून घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा , मंगळवेढा\nलिहून देणार : बाळासहेब हणमंत शिवपुजे रा. मुढवी यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर 569/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी रामचंद्र भोईटे"
}
