{
  "village_code": "273000090374470000",
  "village_name": "मुढवी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3968,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:52Z",
  "surveys": [
    "325/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीगुरुमाऊली मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड उचेठाण\nगहाणखत लिहुन देणार : रणजित कृष्णा शिवपुजे रा. मुढवी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5578-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/1 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित कृष्णा शिवपुजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी रामचंद्र भोईटे"
}
