{
  "village_code": "273000090374470000",
  "village_name": "मुढवी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:52Z",
  "surveys": [
    "70/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा , मंगळवेढा\nलिहून देणार : सचिन हरिचंद्र सरवदे रा. मुढवी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 70/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी रामचंद्र भोईटे"
}
