{
  "village_code": "273000090374480000",
  "village_name": "उचेठाण",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3737,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:55:31Z",
  "surveys": [
    "100/1/अ/1",
    "100/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वरी महिला को ऑपरेटिव्ह क्रेेडीट सोसा लि मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : छबुबाई भरत शेटे ,भरत दशरथ शेटे रा. उचेठाण यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5464-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1/अ/1, 100/2 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुबाई भरत शेटे ,भरत दशरथ शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश रमेश कडलासकर"
}
