{
  "village_code": "273000090374500000",
  "village_name": "ब्रम्हपुरी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-16",
  "objection_until": "2026-07-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:14:23Z",
  "surveys": [
    "143",
    "149/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/06/2026\nलिहुन घेणार : श्री संत दामाजी सह सा.का.लि.मंगळवेढा, मंगळवेढा\nलिहुन देणार : मल्लिकार्जुन सुभाष देशमुखे रा. ब्रम्हपुरी गट नंबर/ सर्वे नंबर 143, 149/2/अ यांनी दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.74 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लिकार्जुन सुभाष देशमुखे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संत दामाजी/शेती /1528/2025-26 दिनांक 25/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी हणमंत कारंडे"
}
