{
  "village_code": "273000090374520000",
  "village_name": "तामदर्डी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3286,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:06:32Z",
  "surveys": [
    "208/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.मंगळवेढा ,शाखा -सिद्धापूर,ता.मंगळवेढा, जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : अंजना समाधान आसबे रा. तामदर्डी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4543-2026 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/2 क्षेत्र 0.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजना समाधान आसबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुमाररवि अशोक राजवाडे"
}
