{
  "village_code": "273000090374540000",
  "village_name": "सिध्दापुर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:16Z",
  "surveys": [
    "429/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरळी,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : इसाक अलिमुल्ला मुलाणी रा. सिध्दापुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4633-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/ब क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इसाक अलिमुल्ला मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रवींद्र वाघमारे"
}
