{
  "village_code": "273000090374550000",
  "village_name": "बोराळे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:13:29Z",
  "surveys": [
    "788"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या. सोलापुर जिल्हा शाखा - बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : विश्वनाथ चनबसप्पा कोरे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5316-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 788 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ चनबसप्पा कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
