{
  "village_code": "273000090374550000",
  "village_name": "बोराळे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7470,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:13:29Z",
  "surveys": [
    "170/1/ब",
    "254/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सिध्दापुर शाखा-बोराळे\nगहाणखत लिहुन देणार : नागनाथ सिद्राम पाटील ,विश्वनाथ बाबूराव पाटील रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5500-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/1/ब, 254/1 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ सिद्राम पाटील ,विश्वनाथ बाबूराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
