{
  "village_code": "273000090374550000",
  "village_name": "बोराळे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7472,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:13:29Z",
  "surveys": [
    "554",
    "589/1",
    "589/2",
    "593/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा शाख-बोराळे,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : दिलीपकुमार रामचंद्र धनवे ,महानंदा दिलीपकुमार धनवे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5657-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 554, 589/1, 589/2, 593/1/अ क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीपकुमार रामचंद्र धनवे ,महानंदा दिलीपकुमार धनवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
