{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 44940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-06-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "3581/1/अ/2",
    "3581/1/अ/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे कडील आदेश जावक क्र.कु.का.कावी/२३ /एस आर ०३ /२०२६ दि.११/०५/२०२६ आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर ३५८१/१/अ/२ क्षेत्र ०.८१ पो.ख.०.०० आकार ० रु ८० पैसे व जमीन गट नंबर ३५८१/१/अ/५ क्षेत्र १.२० पो.ख.०.०० आकार १ रु २० पैसे च्या ७/१२ वरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी कमी करणेचा आदेश दिल्याने सदर गटावरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी करून भोगवाटदार वर्ग १ अशी नोंद घेतली असे .(मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
