{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-31",
  "objection_until": "2026-08-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "3720/1/अ/1",
    "3720/1/अ/2/ब",
    "3720/1/ब",
    "4285/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026\nलिहून घेणार : कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी स्टेट को -ऑप क्रेडिट सोसा ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा\nलिहून देणार : दादासाहेब सोपान जगताप व दादासो मच्छिंद्र चौगुले रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 160000/-/- जामीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 3720/1/अ/2/ब, 3720/1/अ/1, 3720/1/ब, 4285/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी स्टेट को -ऑप क्रेडिट सोसा ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा यांनी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 40/2026/2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/-/- चा जमीनदार बोजा दादासाहेब सोपान जगताप व दादासो मच्छिंद्र चौगुले यांचे हिस्सेवर दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
