{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "922"
  ],
  "body": "मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचेकडील आदेश जा.क्र.कु.का./एस आर/01/2026दि.30/09/2026 आदेशानुसार नुसार मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर 922 क्षेत्र 1 हे 98 आर आकार 8 रु 80 पैसे या कुळ कायदा खालील असणाऱ्या जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारातील कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करण्याचा आदेश दिल्याने वरील गटावरील इतर अधिकारात असणारे कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करून भूधारणा वर्ग 1 अशी नोंद. घेतली असे.(मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
