{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45631,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "87ते91/81",
    "87ते91/84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी मुरलीधर खडतरे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5360-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87ते91/81, 87ते91/84 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी मुरलीधर खडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
