{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45651,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "4210"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : विक्रांत प्रभाकर पंडित रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5474-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4210 क्षेत्र 0.3966 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रांत प्रभाकर पंडित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
