{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर\nलिहून देणार : श्रीकांत बाबु डांगे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 15000/- कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक संत दामाजी /शेती /699/2026/27 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
