{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "1073",
    "1074"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : कर्मयोगी एस .आर परिचारक मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा,\nलिहून देणार : लक्ष्मण निवृत्ती तानगावडे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 160000//-जमीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 1074, 1073 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस .आर परिचारक मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा अर्ज दस्ताची सत्य प्रत व यांचेकडील पत्र जावक क्रमांक 119/2026 /2027 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000//- चा जामीनदार बोजा लक्ष्मण निवृत्ती तानगावडे यांचे हिस्सेवर दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
