{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "620"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी -स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा\nलिहून देणार : गंगाराम अशोक खांडेकर रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 160000/- जामीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 620 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी -स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 123/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
