{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nलिहुन देणार:- दिलावर अमीन मुजावर ,महामुद अमीन मुजावर ,हिदायत अमीन मुजावर (खाता क्रमांक :- 100411)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 111 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्राची जाणेयेणेची वहिवाट प्रथम: सदर गटाच्या उत्तर बाजुस असलेल्या नागपुर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाने येवुन त्यापुढे सदर शेतजमीनीच्या पुर्व बाजुच्या हद्दीने दक्षिण-उत्तर चालीचा सोडलेल्या 20 फुट रुंदीच्या अंतर्गत रस्त्याने करणेच्या हक्कासह.सदरील रस्ता हा लिहुन घेणार व लिहुन देणार यांनी समाईकात वहिवाटणेची आहे.सदरील विक्री क्षेत्र हे अंतर्गत रस्त्याचे क्षेत्र सोडुन विक्री केलेली आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- पांडुरंग मच्छिंद्र लेंडवे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5731 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1560000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
