{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "3564"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर\nलिहून घेणार : दत्तात्रय धोंडिंबा मेटकरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 3564 तपशिल : मुंद्राक शुल्क बोजा 6539 - 15189\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दाखल असलेला मुद्रांक शुल्क बोजा शासन आदेश क्रमांक मुद्रांक -2023/प्र.क्र.342/म.1 (धोरण )दि.07/12/2023 नुसार महाराष्ट्र शासनाने दि.29 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 या योजनेतील थकीत मुद्रांक शुल्क 1 लाखाच्या आत असलेने संपूर्ण मुद्रांक शुल्क व दंडास माफी देण्यात आली असलेने सदर प्रकरणी मुद्रांक शुल्क कमी करणेबाबत सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर\nयांचेकडील पत्र जावक क्रमांक अभय योजना-द.क्र.1007/1985/5888/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मुद्रांक शुल्क बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
