{
  "village_code": "273000090374580000",
  "village_name": "मंगळवेढा",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 45744,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:50Z",
  "surveys": [
    "4196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कु.का./कावी/115 एस आर /02/2022\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील वरील आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील गट नंबर ४१९६ क्षेत्र ०.९६ पो.ख.०.०० आकार ३.८० या जमिनीवरील श्रीमंत आबासाहेब सरकार सांगली हे पोकळ नाव कमी करणेचा आदेश दिल्याने वरील गटावरील श्रीमंत आबासाहेब सरकार सांगली हे नाव कमी केले असे.(मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचे निकालपत्रातील आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "दिनेश एकनाथ सोनुने"
}
