{
  "village_code": "273000090374590000",
  "village_name": "कचरेवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:01Z",
  "surveys": [
    "223",
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nलिहुन घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी द्वारा ज्ञानदीप को.ऑप.क्रे.सोसायटी शाखा माळशिरस\nयांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र ज्ञानदीप/लवादी/220/2026-27 दिनांक 10/7/2026 नुसार जामीनदार सतीश विठ्ठल काळुंगे यांचे जमीन गट नं .223 व 238 वरील यांचे हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,23,822 /-अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार रमेशराव कांबळे"
}
