{
  "village_code": "273000090374590000",
  "village_name": "कचरेवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:01Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा\nलिहुन देणार : गोरख येदा गुंगे रा. कचरेवाडी गट नंबर 139 क्षेत्र 2.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख येदा गुंगे यांचा अर्ज तसेच मा.व्यवस्थापक वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा\nयांचेकडील पत्र क्रमांक SUAILXM/2026/27/117 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार रमेशराव कांबळे"
}
