{
  "village_code": "273000090374590000",
  "village_name": "कचरेवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:01Z",
  "surveys": [
    "234/1",
    "234/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी /156/107/जय मल्हार प /233 /2026\nलिहुन घेणार : विशेष वसूली अधिकारी द्वारा जय मल्हार नागरी बिगरशेती सह पतसंस्था मर्या. मंगळवेढा\nयांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र जा.क्र. रिकव्हरी /156/107/जय मल्हार प /233 /2026 दिनांक 21/09/2026 नुसार कर्जदार लहु जयवंत काळूंगे यांचे जमीन गट नं .234/2 तसेच जामीनदार प्रभु जयवंत काळूंगे जमीन गट नं .234/1 वरील यांचे हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7,69,233 -अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार रमेशराव कांबळे"
}
