{
  "village_code": "273000090374600000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:04:22Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : युथ डेव्हलपमेट को.ऑप .क्रे.सोसायटी लि.सांगली\nलिहून घेणार : धनाजी संभाजी घाडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45/2 तपशिल : युथ डेव्हलपमेट को.क्रे.सोसायटी - 1283\nर.रु. 100000/- दि. 05/04/08 - 1283\nसर्व्हे क्रमांक : 45/2 तपशिल : मुंद्रक शुल्क नोंदणी फी दंड र. रु. 34000/- 2/12/88 - 1339\nयुथ डेव्हलपमेंट को.सोसा. 100000/- 18/9/08 - 1339\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युथ डेव्हलपमेट को.ऑप .क्रे.सोसायटी लि.सांगली जा.क्र.283/2026-27 तसेच सह जिल्हा निबंधक प्रशासकीय अधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र जा.क्र.अभय योजना - द.क्र.1370/1986/5343/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार रमेशराव कांबळे"
}
