{
  "village_code": "273000090374600000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:04:22Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : कचरेवाडी वि.का.सेवा.सोसायटी\nलिहून घेणार : सौ आनिता आरुण पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : कचरेवाडी वि.का.सेवा.सोसा. 100000/- 12/11/2004 - 330\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कचरेवाडी वि.का.सेवा.सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार रमेशराव कांबळे"
}
