{
  "village_code": "273000090374610000",
  "village_name": "फटेवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:05Z",
  "surveys": [
    "217/3/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी, सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद भारत आवताडे ,विनोद भारत आवताडे रा. फटेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6538-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4689000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/3/6 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद भारत आवताडे ,विनोद भारत आवताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4689000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साक्षी सर्जेराव पाटील"
}
