{
  "village_code": "273000090374620000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1676,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:55Z",
  "surveys": [
    "6/2/ब/1",
    "7/1",
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या., सोलापूर जिल्हा.\nगहाणखत लिहुन देणार : भागवत बाजी बुरंगे रा. हिवरगांव यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5566-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2/ब/1, 7/1, 74 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत बाजी बुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतापसिंग किसनसिंग घुनावत"
}
