{
  "village_code": "273000090374620000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:55Z",
  "surveys": [
    "129/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nजय मल्हार नागरी बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्या मंगळवेढा, विशेष वसुली अधिकारी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या कडील आदेश जा क्र,रि/156/107/ जयमल्हार/244 /2026 दिनांक 21 /09/2026 तसेच सय्य्क निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांच्याकडील जा.क्र सनिमं/का.क101/ पतसंस्था/369/2026 अर्ज क्रं 82 दिनांक 30/04/2026 रोजीचे पत्र तसेच तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या कडील पत्र क्रमांक जमा-/रस्ता/कावी/2527 /मंगळवेढा दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्रानुसार मौजे हीवरगाव येथील जमीन गट नंबर 129/2 नारायण महादेव खांडेकर यांच्या हिस्सेवर जप्ती बोजा रक्कम 415867 /-दिनांक 21/09/2026 रोजीच्या आदेशान्वे वरील जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "प्रतापसिंग किसनसिंग घुनावत"
}
