{
  "village_code": "273000090374640000",
  "village_name": "तळसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:05:40Z",
  "surveys": [
    "149/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या.सोलापुर जिल्हा. शाखा - मरवडे, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर.\nगहाणखत लिहुन देणार : जालिंदर नारायण सुर्यवंशी रा. तळसंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5531-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1/अ/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर नारायण सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ दत्तात्रय रामोड"
}
