{
  "village_code": "273000090374670000",
  "village_name": "अरळी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:26:32Z",
  "surveys": [
    "87/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nआप्पाराव बसगोंडा पाटील रा. अरळी(खाता क्रमांक772) गट/सर्व्हे क्रमांक87/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटात पश्चिम बाजूकडे एक चालू पाण्याची विहीर असून त्या विहिरीत तिच्या पाण्यात 11 दिवसातून 2 दिवस घेण्याच्या हक्कासह तसेच सदर विहिरीवर जाणे येण्यासाठी रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह .\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअनिल आप्पाराव पाटील ,सुमित्रा आप्पाराव पाटील (खाता क्रमांक :-1525)गट/सर्व्हे क्रमांक 87/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : वर्षाराणी हेमंत मुळे ,यांना दुय्यम निंबधक मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4595 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रावसाहेब विठ्ठल वाघमारे"
}
