{
  "village_code": "273000090374680000",
  "village_name": "नंदूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5871,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:07:29Z",
  "surveys": [
    "186",
    "188/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : राजकुमार रेवप्पा बगले रा. नंदूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5494-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186, 188/1 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार रेवप्पा बगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
